नानासो इवरे यांची पालकमंत्र्यांच्याकडे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची मागणी

 फलटण प्रतिनिधी  : फलटण तालुका शिवसेना प्रमुख श्री नानसो इवरे यांची पालकमंत्री शंभुराजे देसाई साहेब यांच्याकडे गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेची मागणी ..
फलटण तालुका त दुष्काळच संकट आदिक गडद होत असताना दुष्काळवर कायम स्वरूपी उपाय करताना फलटण तालुक्यातील फलटण तलाव पाझर तलाव धरण या मधील गाळ हाखूप प्रमाणात साठला आहे त्या मूळ धरण तलाव पाणी साठवण समता कमी झाल्याचे निदर्शनात आणून देत यावर उपाय म्हणून या धरण व तलावातील गाळ हा शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात यावा अशी मागणी निवेदना द्वारी केली 
या मुळ्ये तलावातील धरणातील गाळ निघालेने पाणी साठा वाडून दुष्काळी भागातील पाणी टंचाई ची समश्या होणार आहे
तसेच शेतकऱ्यांच्या शेतात गाळ माती पडलेने शेतीत पिक चांगले येऊन शेती सुपिक होऊन उत्पादन वाडून शेतकऱ्यांना फायदा होईल 
असा लोकउपयुक्त योजना दुष्काळा चा सामना करण्यासाठी उपयोगी ठरल याचा फायदा सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे 
यासाठी पालकमंत्री साहेबांनी विशेष लक्ष घालून तसे आदेश संबंधित विभागाना सूचना होव्यात असी मागणी पालकमंत्री साहेबांना करण्यात आली
पालकमंत्री साहेबांनी याची दखल घेत यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले 
तशे संबंधित विभागाने आदेश देण्यात येतील असे सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post