साखरवाडी : सातारा जि. प. सदस्या रुपालीताई सरगर यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना वाढदिवसाचा शुभेच्छा फलक साखरवाडी कारखाना स्थळावर लावला असल्याने शिवसेना नेते मंत्री महोदय देसाई साहेबांचा वाढदिवस आज असल्याचे या फलकातून विशेष माहिती साखरवाडीकरांना मिळत आहे
सरगर कुटुंबीयांच्या या शुभेच्छा आपल्या नेत्यांसाठी नेहमीच नागरिकांना आकर्षित ठरत आहेत
Tags
Sakharwadi