आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपळवाडी साखरवाडी येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 235 व्या जयंतीनिमित्त पिंपळवाडी साखरवाडी येथे आज भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे 
यामध्ये जेजुरी ते साखरवाडी क्रांतीज्योती चे प्रस्थान सकाळी दहा वाजता साखरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय उमाजी नाईक यांचे जयंती साजरी केली जाणार असून सायंकाळी पाच वाजता उमाजी नाईक यांच्या भव्य पुतळ्याची गावातून मिरवणूक झाल्यानंतर आठ ते दहा वेळी महाप्रसादाचे आयोजन केले असून रात्री 10 ते 12 शेगर बंधू माळशिरस यांचा जागरण पार्टीचा कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन राजे उमाजी नाईक संघटनेच्या व आयोजकांच्या वतीने केले आहे 

Post a Comment

Previous Post Next Post