फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील तात्या यांचे मार्गदर्शनाखाली सुरवडी गावातील सर्व रस्ते काॅकिटीकरण कामाचा शुभारंभ मा. पंचायत समिती सदस्य श्री. धनंजय साळुंखे पाटील माजी सरपंच श्री. जितेंद्र साळुंखे पाटील सरपंच सौ. शरयु साळुंखे पाटील उपसरपंच श्री. सुर्यकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आला
ग्रामपंचायत फंडातून ४५ लक्ष व २५:१५योजनेतून ३० लक्ष याप्रमाणे निधी तून सर्व रस्ते काॅकिटीकरण करण्यात येणार आहेत. यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना.श्री जयकुमार गोरे साहेब, मा. खासदार श्री. रणजित दादा नाईक निंबाळकर साहेब मा. आमदार श्री. सचिन कांबळे पाटील साहेब व सौ. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनी साहेब याचे विशेष सहकार्य लाभले. या शुभारंभ प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी ,ग्रामपंचायत अधिकारी श्री. शशिकांत माने , ग्रामस्थ व सर्व कर्मचारी हजर होते
Tags
Sakharwadi