जिल्हा परिषद सदस्या रूपालीताई सरगर यांची एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावी येथील निवासस्थानी जाऊन साखरवाडी जिल्हा परिषद गटातून नुकत्याच निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्या रूपालीताई सरगर यांनी आपल्या कुटुंबासमवेत सदिच्छा भेट घेतली
 या भेटीदरम्यान रूपालीताई सरगर यांनी साखरवाडी जिल्हा परिषद गटातील विविध विषयावर विकास कामाच्या संदर्भात शिंदे साहेब यांना पत्र देऊन चर्चा केली. 
 यावेळी युवा नेते शंभूराज सरगर,मयुरी सरगर उपस्थित होते 

Post a Comment

Previous Post Next Post