महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांचे काही महिन्यापूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले दादांच्या जाण्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पोकळी महाराष्ट्र राज्यामध्ये कधीही भरून येणार नाही याचे माझ्या मनाला अत्यंत दुःख निर्माण झाल्या असल्यामुळे यावर्षी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला असल्याचे महानंद डेअरीचे माजी उपाध्यक्ष डी के पवार यांनी सांगितले आहे
डी. के आण्णा पवार यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय
प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज
-
0