फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एच एस सी व्होकेशनल विभागाचे एस एस सी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/ मार्च २०२६ मध्ये उत्तुंग यश आज शुक्रवार दिनांक ०८ मे २०२६ रोजी फेब्रुवारी /मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षेत सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साखरवाडी एचएससी व्होकेशनल विभागाचा निकाल ९१.०७% एकूण परीक्षेत प्रविष्ठ विद्यार्थी संख्या = ५६उत्तीर्ण विद्यार्थी संख्या =५१विद्यालयाचा एकूण निकाल = ९१.०७%विशेष श्रेणी प्राप्त विद्यार्थी = ०७ प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी = ११ द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी = २१पास श्रेणी प्राप्त विद्यार्थी = १२ 1) प्रथम क्रमांक :सय्यद आयशा समीर एकूण गुण ४५२शे . ९०.४०% 2) द्वितीय क्रमांक :मोमीन मेहेक आजम एकूण गुण ४३४ शे. ८६.८०%3) तृतीय क्रमांक :बोडरे तनिष्का भगवान एकूण गुण ४२५शे. ८५.००% सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, स्कूल कमिटीचे चेअरमन भोजराज नाईक निंबाळकर , व्हाईस चेअरमन बापूसाहेब नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर तसेच विद्यालयाचे प्राचार्य गोपाळराव जाधव सर यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सर्व समित्यांचे अध्यक्ष , सदस्य , ग्रामस्थ, व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post