साखरवाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची नुकतीच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याने या निवडीबद्दल फलटण तालुक्यातून सर्व स्तरातून रूपालीताई सरगर यांचे अभिनंदन होत आहे
रूपालीताई लक्ष्मण सरगर यांचा पाठीमागील जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या कार्याचा अनुभव पाहता या समितीवर सदस्य पदी त्यांची वरिष्ठांच्या वतीने एकमताने निवड करण्यात आली
Tags
Sakharwadi