साखरवाडी पिंपळवाडी येथील श्री बालाजी पेट्रोलियमचे मालक वीरेंद्र बबनराव जाधव विकास बबनराव जाधव विनोद बबनराव जाधव व कुटुंबीयांच्या वतीने नव्याने सुरुवात करण्यात येत असलेल्या रत्नबन गोल्ड फायनान्स या पिंपळवाडी येथील बालाजी पेट्रोलियम शेजारील कार्यालयाचे उद्धघाटन उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 11 वा.आई बाबांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे वीरेंद्र जाधव यांनी सांगितले आहे
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे