Homesakharwadi साखरवाडीत रंगात रंगली रंगपंचमी प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज -March 08, 2026 0 साखरवाडी पिंपळवाडी येथील युवकांच्या वतीने रंगपंचमीचा सण विविध रंगांची उधळण करून साजरा करण्यात आला यावेळी तरुण वर्गाने आपल्या स्नेही मित्रांसोबत एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटला Tags sakharwadi Facebook Twitter