साखरवाडीत रंगात रंगली रंगपंचमी

साखरवाडी पिंपळवाडी येथील युवकांच्या वतीने रंगपंचमीचा सण विविध रंगाची उधळण करून साजरा करण्यात आला 
यावेळी तरुण मित्रांनी आपल्या स्नेही मित्रांसोबत एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटला

Post a Comment

Previous Post Next Post