उमेश शेठ पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र साखरवाडी येथील प्रसिद्ध युवा व्यापारी उमेश शेठ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महानंद डेअरीचे मा. उपाध्यक्ष डी.के.पवार यांनी उमेश शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 
 उमेश शेठ पवार हे अनेक वर्षापासून साखरवाडी पंचक्रोशीतील शेतकरी शेतमजूर कामगार व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन या त्यांच्या महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र अंतर्गत देण्याचे काम करत असतात म्हणून त्यांचा अफाट जनसंपर्क पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post