जिल्हा परिषद निवडणुकीतील साखरवाडी जिल्हा परिषद गटातून उभे असलेल्या महिला उमेदवार सौ संचिता सागर कांबळे व सागर कांबळे यांनी मतदार केंद्रावर आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोटावरील शाई दाखवताना घेतलेला फोटो
सौ संचिता सागर कांबळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज
-
0