*satara Surya news दु:खद निधन*

 फलटण प्रतिनिधी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी रामचंद्र गायकवाड (भाऊ ) यांचे अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले असून अंत्यविधी साखरवाडी होळ सर्कल येथील राहत्या घरासमोर सायंकाळी ५.३० वा. होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post