*satara Surya news शिवसेनेचा निश्चित विजय होणार : मा.सभापती शंकरराव माडकर*

फलटण प्रतिनिधी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचा आज शेवटचा दिवस असल्याने फलटण येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असताना साखरवाडी जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून शंकरराव माडकर आप्पा यांच्या सुवीद्य पत्नी सौ कमल शंकरराव माडकर यांनी कालच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहिलेल्या बाकीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर आप्पा हे फलटण येथे आले असता साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून शिवसेना निश्चितपणे बाजी मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post