जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने फलटण येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असताना साखरवाडी जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून शंकरराव माडकर आप्पा यांच्या पत्नी सौ कमल शंकरराव माडकर यांनी कालच शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहिलेल्या बाकी उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यासाठी फलटण येथे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर हे आले असताना साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून शिवसेनाच बाजी मारणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे
Tags
political