साखरवाडी मध्ये रूपालीताई सरगर यांनी उद्याचा निकाल आजच जाहीर करून टाकला

 साखरवाडी  प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीतील उमेदवार श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचा फलक लावून सातारा परिषद सदस्या रुपालीताई सरगर यांनी साखरवाडीत फ्लेक्सच्या माध्यमातून उद्याचा निकाल आजच जाहिर करुन टाकला असून बाबांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सरगर कुटूंबीयांच्या वतीने हार्दिक अभिनंदन ही करण्यात आले असून 
साखरवाडी येथील कारखान्याच्या बाजूला जि. प. शाळेजवळ आणि पेट्रोल पंपा समोर लावण्यात आलेल्या हा बाबांच्या हार्दिक अभिनंदनचा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post