साखरवाडीमध्ये श्री दत्तात्रय ज्वेलर्स कोकरे सराफ यांचा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बक्षिसांचा धमाका

श्री दत्तात्रय ज्वेलर्स कोकरे सराफ यांचा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बक्षिसांचा धमाका 
साखरवाडी : साखरवाडी बाजारपेठेमध्ये नुकतेच धुमधडाक्यात नव्याने सुरू झालेले श्री दत्तात्रय ज्वेलर्स कोकरे सराफ यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये  दिनांक 16 ऑक्टोबर पासून ते 26 नोव्हेंबर पर्यंत मजुरीवर डिस्काउंट ऑफर ठेवलेली असून  सोन्याच्या 5 ग्रॅम  व चांदीच्या 100 ग्रॅमच्या पुढील    खरेदीवर लकी ड्रॉ कुपन चा धमाका दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठेवण्यात आलेला आहे यामध्ये प्रथम बक्षीस इलेक्ट्रिकल स्कुटी द्वितीय बक्षीस फ्रिज, तृतीय बक्षीस एलसीडी टीव्ही, चतुर्थ बक्षीस ड्रेसिंग टेबल आणि पाचवे बक्षीस मिक्सर अशा स्वरूपाच्या वस्तूंचा धमाका व याचा लाभ या कोकरे सराफ यांच्या दुकानांमधून ग्राहकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून  मिळणार आहे याशिवाय 16 ऑक्टोबर पासून भिसी वरती पैठणी साडीची भेट 16 नोव्हेंबर पर्यंत ठेवण्यात आली आहे

Post a Comment

Previous Post Next Post