साखरवाडी तालुका फलटण येथील बाजारपेठेमध्ये असणाऱ्या पंडित ज्वेलर्सच्या पैठणीला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे
19 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत मासिक बीसी सोने खरेदीवर पैठणी बक्षीस योजना साखरवाडीतील पंडित ज्वेलर्स मध्ये सध्या धुमधडाक्यात चालू असल्याने या पैठणी बक्षीस योजनेला महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे
सोने चांदी खरेदीसाठी साखरवाडी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेले पंडित ज्वेलर्स हे एकमेव दुकान असल्यामुळे आम्ही प्रत्येक सणासुदीला पंडित ज्वेलर्स मध्येच येतो असे येथील महिला ग्राहकांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी कोमल विशाल घाडगे यांना पंडित ज्वेलर्स यांनी सोने खरेदीवरील पैठणी बक्षीस स्वरूपात वितरण केली.
Tags
Sakharwadi