विक्रमसिंह भोसले यांच्या हस्ते शिवांजली पाणीपुरी आणि चॅट सेंटरचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू केलेल्या शिवांजली पाणीपुरी आणि चॅट सेंटरचे उद्घाटन साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
 साखरवाडी फुलेनगर येथील चव्हाण बंधूंनी सुरू केलेल्या शिवांजली पाणीपुरी आणि चॅट सेंटरचे उद्घाटन प्रसंगी साखरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य संग्रामऔचरे बांधकाम व्यावसायिक अनिल कुराडे पाणीपुरी सेंटरचे मालक प्रमोद बाळू चव्हाण सुधीर चव्हाण संपूर्ण चव्हाण कुटुंबीय, वनराज भोसले व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते 

Post a Comment

Previous Post Next Post