फलटण तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व गुलाबराव भोसले गुरुजी यांचे सुपुत्र राजेंद्र मेडिकलचे सर्वेसर्वा साखरवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिद्ध व्यापारी पिंपळवाडी साखरवाडीतील समाज प्रिय व्यक्तिमत्व असणारे राजू शेठ यांचा नुकताच थाटामाटा लोकनेत्यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला असे असताना साखरवाडीतील कोहिनूर चौकामध्ये त्यांच्या वाढदिवसाचा फ्लेक्स झळकला साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या वतीने या फ्लेक्स बोर्ड वरती वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रसिद्ध करण्यात आल्या असताना अनेकांच्या भवया उंचावल्या आहेत कदाचित येणाऱ्या साखरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राजेंद्र भोसले यांना संधी दिली जाणार की काय अशा चर्चा नागरिकांच्या मधून रंगू लागल्या असताना नुकतेच वार्ड क्रमांक पाच मधील महिला आरक्षण बदलून त्या जागी सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण पडले असताना या जागेवर राजेंद्र भोसले यांना संधी दिली जाणार की वार्ड क्रमांक दोन मधून सर्वसाधारण खुल्या जागेवर संधी मिळणार अशाही याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
राजेंद्र गुलाबराव भोसले यांच्या उमेदवारीचे संकेत
प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज
-
0