संकल्प संदीप रुपनवर वय 14 वर्ष राहणार गणेश नगर वर्धमान मंगल कार्यालय शेजारी साखरवाडी हा आज दुपारी दिनांक 26/07/2026 रोजी घरात कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेला आहे तरी कोणाला मिळून आलीस विद्या संदीप रुपनवर मोबाईल नंबर 98 90 020408 मोबाईल नंबर वर कळविणेस विनंती आहे
Tags
Sakharwadi