श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. नितीन शाहूराजे भोसले व मित्र मडळाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई लक्ष्मण सरगर यांचे अभिनंदन करण्यात आले
साखरवाडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रूपालीताई सरगर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवून या गटातून विजय प्राप्त केला म्हणून
यावेळी होळ सोसायटीचे मा. चेअरमन सुधीर कांताराम भोसले उद्योजक ओंकार भोसले युवा नेते शंभू सरगर रोहित जाधव इ. उपस्थित होते.
Tags
Sakharwadi