*Satara Surya News पाडेगाव पंचायत समितीसाठी अखेर किसनराव झेंडे आप्पा ?*

पाडेगाव जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गणासाठी ‌ अखेर खामगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच खंडकरी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत व शेतकरी लढ्याचा‌ बुलंद आवाज म्हणजे किसनराव झेंडे पाटील ‌‌ यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित झाली असल्याची बातमी समजली आहे 

Post a Comment

Previous Post Next Post