साखरवाडीत मुस्लिम समाजाच्या वतीने विविध ठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली
साखरवाडी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष गुलमहमद शेख यांच्या निवासस्थानी अनेक हिंदू बांधवांनी प्रत्यक्षपणे ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली होती विशेषतः राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी आले होते