जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी करिता फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटापैकी पाडेगाव जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गण हा सर्वसाधारण खुला झाला असल्यामुळे या जागेसाठी साखरवाडी पिंपळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते व महानंद डेअरी मुंबई चे मा. उपाध्यक्ष डी के पवार हे उभे राहणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली असल्याने पक्षाने जबाबदारी दिली तर स्वीकारण्या संदर्भात आपण विचार करू असे डी के पवार यांनी याबाबत सांगितले आहे
Tags
sakharwadi