महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तडफदार नेता यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याच्या अवस्थेत आहे बारामती सुद्धा संपूर्ण बंद ठेवली असताना साखरवाडी बाजारपेठ सुद्धा या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्या करीता बंद ठेवण्याची मागणी होत आहे
साखरवाडी बाजारपेठ बंद ठेवण्याची मागणी
प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज
-
0