फलटण प्रतिनिधी : रुपालीताई लक्ष्मण सरगर साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून भरघोस मतांनी जिंकणार असल्याची चर्चा मतदारांच्या मधून सध्या जोरदारपणे चालू आहे साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून पाठीमागे जिल्हा परिषदेवर रूपालीताई सरगर या निवडून गेल्या होत्या त्यांना जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव असून त्यावेळी त्यांनी जनतेसाठी भरपूर विकास कामे केली होती आणि आजही सरगर कुटुंबियांच्या माध्यमातून आणि श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपालीताई सरगर लोकांच्या संपर्कात सतत असतात आणि आहेत त्यामुळे त्यांना ही निवडणूक काही नवीन नाही त्यांचे सुपुत्र उद्योजक युवा नेतृत्व शंभू सरगर हे नेहमीच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर आणि साखरवाडी येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मधून नेहमीच आघाडीवर असतात त्यांच्याकडे मोठा मित्रपरिवार आणि तरुणांचा मोठा जनसंपर्क सहवास असल्याने साखरवाडी जिल्हा परिषद गटामधून त्यांची ओळख म्हणजे एक जमेची बाजू आहे म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून धनुक्ष बाणाच्या चिन्हावर रूपालीताई सरगर जिल्हा परिषद साठी साखरवाडी गटामधून निवडणूक लढवणार हे निश्चित असल्याने आणि त्या भरघोस मतांनी या भागातून निवडून येण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याचे या भागातील मतदार आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
Tags
kisan Bhosale