घड्याळाला‌ मत हीच दादांना खरी श्रद्धांजली

घड्याळाला मत हीच खरी अजित दादांना श्रद्धांजली अशा प्रकारचे टेटस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांनी ठेवून आपल्या भावना मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे 
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकच्या दरम्यान अचानक आपल्या लाडक्या नेत्याचे या जगातून निघून जाणे ही अत्यंत दुःखदायक घटना असून कार्यकर्ते पोरके झाले असल्याने शांततेच्या मार्गाने सगळे काही चालू असताना संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना या निवडणुकीत मतदार अजितदादांना मतपेटीतून मतांच्या रुपात आपली भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे सरसावतील हे या वाटसप टेटसवरुन समजते असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post